आंदोलक विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करू नका, परीक्षार्थींची व्यवस्था करा-आशिष शेलार

Continues below advertisement

एमपीएससी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करू नका, त्यांचे गुन्हे तात्काळ मागे घ्या अन्यथा भाजप आंदोलन करेल असा इशारा भाजप नेते आशिष शेलार यांनी दिला आहे. आता 21 तारखेला परीक्षा घोषित केली तोपर्यंत  विद्यार्थ्यांच्या राहण्याची आणि शिदोरीची व्यवस्था करा, अशी मागणी शेलारांनी पत्रकार परिषदेत बोलताना केली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram