दुष्काळाशी दोन हात : गावा-गावांमधील श्रमदानाचा आढावा

Continues below advertisement

वॉटर कपच्या तिसऱ्या पर्वाला सुरुवात होऊन आज जवळपास तीन आठवडे पूर्ण झाले आहेत. वॉटर कपच्या तिसऱ्या पर्वात राज्यातील 4 हजारांहून अधिक गावांमध्ये जोरदार श्रमदान सुरु आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram