दुष्काळाशी दोन हात : सोळाव्या दिवशी राज्यातील विविध गावांमधल्या श्रमदानाचा आढावा

Continues below advertisement
वॉटर कपच्या तिसऱ्या पर्वाला सुरुवात होऊन आज 16 दिवस झाले आहेत. गेल्या 16  दिवसात राज्यातील अनेक गावांमध्ये मोठ्याप्रमाणात जलसंधारणाची कामंही झाली. काल दिवसभरात वेगवेगळ्या गावांमध्ये झालेल्या श्रमदानाचा आढावा घेऊयात.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram