'सत्यमेव जयते वॉटरकप' स्पर्धेचं हे तिसरं वर्ष आहे. वॉटर कप स्पर्धेमध्ये यावेळी 24 जिल्ह्यांतील 75 तालुके आणि 5 हजार 900 गावं सहभागी झाली आहेत.