दुष्काळाशी दोन हात : राज्यातील विविध गावांमधल्या श्रमदानाचा आढावा
Continues below advertisement
पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेचं हे तिसरं वर्ष.. 8 एप्रिलला सुरू झालेली स्पर्धा संपायला अवघे 5 दिवस उरलेत.. 75 तालुक्यांतील हजारो गावात लोक झपाट्यानं जलसंधारणाची काम करताहेत.. त्यातीलच काही गावातील कामांचा घेऊयात आढावा
Continues below advertisement