दुष्काळाशी दोन हात : स्पर्धेत 24 जिल्हे, 75 तालुके आणि चार हजार गावांचा सहभाग
Continues below advertisement
8 एप्रिलला 'सत्यमेव जयते वॉटरकप' सुरु होणार आहे. हे या स्पर्धेचं तिसरं वर्ष आहे. वॉटर कप स्पर्धेमध्ये यावेळी 24 जिल्ह्यांतील 75 तालुके आणि 5 हजार 900 गावं सहभागी होणार आहेत. 31 मार्चपासून पानी फाऊंडेशनचा 'तुफान आलंया' हा कार्यक्रमही 'झी मराठी' वाहिनीवर सुरु होणार असल्याची घोषणा किरण राव यांनी केली.
Continues below advertisement