VIDEO | डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची आज 128 वी जयंती, राज्यभरात उत्साह | एबीपी माझा

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची आज 128 वी जयंती. त्यानिमित्तानं राजधानी दिल्लीतल्या संसद भवनात पंतप्रधान मोदींनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केलं. यावेळी लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन, केंद्रीय मंत्री रामदास आठवलेही उपस्थित होते. इकडे मुंबईतल्या चैत्यभूमीवरही भीमसैनिकांनी अभिवादनासाठी गर्दी केली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola