Shivaji Kardile | शिवाजी कर्डिले यांना उमेदवारी देऊ नका, नगरमधील समाजसेवकांची मागणी | ABP Majha
Continues below advertisement
राहुरी विधानसभेचे विद्यमान आमदार शिवाजी कर्डिले यांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी अहमदनगर जिल्ह्यातील काही समाजसेवकांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मिलिंद मोभारकर, अमोल जाधव आणि शंकर राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली. तसंच कर्डिले यांना उमेदवारी मिळाली तर अनेक पीडित नागरिक मुख्यमंत्र्यांच्या दालनासमोर आत्मदहन करतील, असंही त्यांनी आपल्या परिपत्रकात म्हटलं आहे.
Continues below advertisement