कुख्यात गुंड शरद मोहोळचे पुण्यात वाढदिवसाचे बॅनर | पुणे | एबीपी माझा
06 Jan 2019 03:03 PM (IST)
पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळच्या वाढदिवसाचे फ्लेक्स शहरात लागले आहेत. शरद मोहोळवर हत्या, हत्येचा प्रयत्न आणि अपहरणाचे अनेक गुन्हे नोंद आहेत.
Sponsored Links by Taboola