Kopar Railway Bridge | डोंबिवलीचा कोपर उड्डाणपूल अखेर वाहतुकीसाठी बंद | ABP Majha

Continues below advertisement
डोंबिवली पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा कोपर उड्डाणपूल आज अखेर सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला. पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. रेल्वे मार्गावरुन जाणारा हा पूल धोकादायक बनल्याचं काही महिन्यांपूर्वी समोर आल्यानंतर सुरुवातीला अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली होती. मात्र त्यानंतर एखादा अपघात घडला, तर मोठं नुकसान होण्याच्या भीतीने आज हा पूल पूर्ण बंद करण्यात आला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram