डोंबिवली : स्टेशनवरील पादचारी पूल धोकादायक अवस्थेत
डोंबिवली रेल्वे स्थानकातील कल्याण दिशेच्या पादचारी पुलाची अवस्था धोकादायक झाली आहे. खरं तर एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर डोंबिवलीतल्या धोकादायक पुलाची अवस्था एबीपी माझाने दाखवली होती. संबंधित प्रस्ताव रेल्वे प्रशासनादेखील पाठवला होता. मात्र दोन महिने उलटून गेल्यानंतरही या पादचारी पुलाच्या दुरुस्तीकडे साफ दुर्लक्ष करण्यात आल्याचं दिसत आहे