डोंबिवली : लोकलमध्ये चढण्याच्या वादातून तरुणाला बेदम मारहाण
Continues below advertisement
गाडीत चढताना झालेल्या क्षुल्लक वादातून तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार गजबजलेल्या डोंबिवली रेल्वे स्थानकात घडला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकारानंतर पोलिस सहकार्य करत नसून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप पीडित तरुणाने केला आहे.
Continues below advertisement