
TC Beaten Up | तिकीट विचारल्याने कोपर स्थानकावर टीसीला मारहाण, एकाला अटक | डोंबिवली | ABP Majha
Continues below advertisement
डोंबिवलीच्या कोपर रेल्वे स्थानकात टीसीला मारहाण करण्यात आलीय. तिकीटाची विचारणा केल्यानं प्रवाशांनी टीसीला बेदम मारहाण केलीय. जानू वळवी असं मारहाण झालेल्या टीसीचं नाव आहे. तरी, मारहाण करणारा आरोपी किशन परमारला पोलिसांनी अटक केली आहे. तरी, आज सकाळी झालेल्या या घटनेप्रकरणी डोंबिवली रेल्वे पोलिसात इतर टीसींनी जमून मारहाणीचा निषेध नोंदवला आणि गुन्हा नोंदवलाय.
Continues below advertisement