मुंबई : डोंबिवली स्थानकाबाहेर पाण्याची पाईपलाईन फुटली, लाखो लिटर पाणी वाया

Continues below advertisement
डोंबिवली रेल्वेस्टेशनबाहेर पाण्याची पाईपलाईन फुटलीये. पेव्हर ब्लॉक बसवताना ही पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेलंय. पेव्हर ब्लॉक बसवण्याचं काम सुरु असताना ही घटना घडलीये. यानंतर पाईपलाईनमधून पाण्याचे ३० ते ३५ फुट उंचीचे फवारे हवेत उडाले होते. यानंतर पाण्याचं लिकेज थांबवण्यात आलंय. आणि पाईपलाईन दुरुस्तीचं काम सुरुये.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram