डोंबिवली, ठाणे : जागेच्या वादातून फेरीवाल्यांच्या दोन गटात हाणामारी

Continues below advertisement
जागेच्या वादातून डोंबिवलीत फेरीवाल्यांच्या दोन गटात हाणामारी झाली. सोशल मीडियावर या मारहाणीची व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. डोंबिवली पूर्व भागातल्या इंदिरा चौकात सोमवारी संध्याकाळी हा प्रकार घडला. एका फेरीवाल्या महिलेनं या ठिकाणी व्यवसाय थाटला होता, मात्र दुसऱ्या एका पुरुषानं संबंधित जागेवर आपला दावा केला. यावरुनच आधी वादावादीनंतर दोन गटात मारामारी झाली. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram