स्पेशल रिपोर्ट : डोंबिवली : इमारतीवर गुजरातीत नाव, मराठी वि. गुजराती वाद

Continues below advertisement
मराठी सण, उत्सव दणक्यात साजरा करणाऱ्या डोंबिवलीकरांचा स्वाभिमान दुखावलाय तो एका इमारतीमुळे. इमारतीच्या गुजराती भाषेतील नावाने आता मराठी विरुद्ध गुजराती असा वाद उभा राहिलाय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram