मुसळधार पावसाने डोंबिवलीच्या पलावा सिटीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आलंय. शेजारच्या खाडीचं पाणी या पलावा सिटीमध्ये शिरलंय. त्यामुळे अनेक गाड्या पाण्याखाली गेल्या आहेत.