डोंबिवली: पुन्हा फेरीवाले रस्त्यावर, 'माझा'चा कॅमेरा पाहताच पळापळ
नव्याचे नऊ दिवस लोटले... आणि कारवाई शिथील होताच डोंबिवलीतल्या फेरीवाल्यांनी पुन्हा आपलं बस्तान बसवलं... पण आज माझाच्या कॅमेऱ्याने अतिक्रमणाची दृश्ये टिपताच... फेरीवाल्यांनी पुन्हा काढता पाय घेतला...
दरम्यान या फेरीवाल्यांना डोंबिवलीतलेच दुकानदार आसरा देत असल्याचं समोर आलं...
दरम्यान या फेरीवाल्यांना डोंबिवलीतलेच दुकानदार आसरा देत असल्याचं समोर आलं...