राज्यभरात सुरु असलेल्या लोडशेडिंग विरोधात डोंबिवलीमध्ये मनसेतर्फे आंदोलन करण्यात आलं. डोंबिवलीतील महावितरण कार्यालयात मनसेने आंदोलन केलं. यावेळी मनसेतर्फे महावितरणच्या अधिकाऱ्यांना कोळसा भेट देण्यात आला