डोंबिवली : भाजप मंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंचा भव्य नागरी सत्कार
Continues below advertisement
शिवसेनेच्या नेतेपदी वर्णी लागल्यानंतर डोंबिवलीत स्थानिक शिवसैनिकांनी आयोजित केलेल्या एकनाथ शिंदे यांच्या सत्काराची चर्चा सद्या ठाणे जिल्ह्यात सुरु आहे. कारण, या सोहळ्यात सत्कार एकनाथ शिंदेचा असला तरी या कार्यक्रमावर पूर्णपण भाजपची छाप होती. सेनेचे गजानन कीर्तिकर हे एकमेव नेते या कार्यक्रमाला उपस्थित होते. तर भाजपकडून कॅबिनेट मंत्री राम शिंदे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण हे दोन मंत्री उपस्थित होते.
Continues below advertisement