कल्याण : रुग्ण दगावल्याने नातेवाईकांचा डोंबिवलीतील रुग्णालयात गोंधळ
डोंबिवलीच्या एम्स हॉस्पीटलमध्ये रुग्ण दगावल्याने रुग्णाच्या नातेवाईकांनी तोडफोड केलीय.. हॉस्पिटलमधील काचा फोडल्याअसून डॉक्टर आणि स्टाफलादेखील मारहाण करण्यात आलीय... दुपारी सव्वा तीनच्या सुमारास हॉस्पिटलमध्ये हा सर्व गोंधळ झालाय...दरम्यान मानपाडा पोलीस घटनास्थळी दाखल झालेत...