Hawkers Issue | डोंबिवली, कल्याणमध्ये फेरीवाल्यांविरोधात कारवाई | ABP Majha
Continues below advertisement
डोंबिवलीत रेल्वे स्टेशन परिसरात फेरीवाल्यांमध्ये झालेल्या हाणामारीच्या घटनेनंतर महापालिकेतील प्रशासन खडबडून जागं झालंय. आज कल्याण आणि डोंबिवली रेल्वे स्टेशन परिसरात कारवाईसाठी स्वता आयुक्त गोविंद बोडके रस्त्यावर उतरले.
स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांसोबतच फूटपाथवर थाटलेल्या दुकानांवरही कारवाई करण्यात आली. २ दिवसांपूर्वी फेरीवाल्यांमध्ये झालेल्या हाणामारीनंतर आमदार रवींद्र चव्हाणांनी प्रशासनाला खडसावलं होतं, फेरीवाल्यांवर कारवाई जमत नसेल तर प्रशासनाचे प्रमुख म्हणून स्वताची बदली करून घ्या, असं पत्र लिहील कान टोचले होते.