मराठा जात प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रं | औरंगाबाद | एबीपी माझा
राज्य सरकारनं मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण लागू केल्यानंतर आता राज्यभरातील सेतू सुविधा केंद्रांमध्ये मराठा जातीचा प्रमाणपत्र मिळू लागली आहेत. काल जालना जिल्ह्यात पहिलं प्रमाणपत्र मिळालं. आता राज्यभर प्रमाणपत्र मिळू लागली आहेत. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची गरज आहे.