मुंबई : महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी डी. के. जैन यांची नियुक्ती

Continues below advertisement
महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी डी के जैन यांची नियुक्ती कऱण्यात आली आहे. सुमित मलिक यांनी स्वेच्छानिवृत्ती घेऊन राज्याच्या मुख्य माहिती आयुक्तपदी नेमणूक घेण्यास होकार दिला. त्यानंतर आता जैन यांची नियुक्ती करण्यात आली. डी. के. जैन यांच्यासोबत मदत व पुनर्वसन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मेधा गाडगीळ, गृहविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव यांची नावंही चर्चेत होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी जैन यांच्या नावाला पसंती दिली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram