रायगड : दिवेआगरच्या सुवर्ण गणेश मंदिराचं काम अंतिम टप्प्यात

Continues below advertisement
रायगड जिल्ह्यातील दिवेआगारमधलं सुवर्ण गणेश मंदिर दर्शनासाठी भाविकांना खुलं करण्यात आलंय. मूळ गणेशमूर्तीचा पुनर्प्रतिस्थापना सोहळा पार पडलाय. नवीन सुवर्ण गणेश मंदिराचे काम जवळपास पुर्ण झालंय. गेल्या चार वर्षांपासून सुरु असलेल्या या मंदिरातील शिवकालीन गणेशमूर्तीला वज्रलेप आणि पुर्नस्थापनेचा सोहळा आज रंगला. तसच यावेळी मंदिरावर कलशारोहण देखील करण्यात आलं.. गेल्या दोन दिवसात या मंदिरात मूर्तीचे उदकशांती , शेंदूर लेपन आणि वास्तुशांती करण्यात आली आहे. आजच्या या कार्यक्रमांनंतर दिवेआगरचे हे नवीन गणपती मंदीर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे.
2012 साली याच गणेश मंदिरातील तब्बल दीड किलो वजनाची गणेशाची प्राचीन मुर्ती दरोडेखोरांनी पळवून नेली होती.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram