दिवा डम्पिंग ग्राऊण्डला पुन्हा आग, तर मुरबाडमध्ये ओम कंपनीत अग्नितांडव

Continues below advertisement
ठाण्यातल्या दिवा डम्पिंग ग्राऊण्डला पुन्हा एकदा आग लागली होती. ही आग विझली असली तरी अद्याप धूर आहे. त्यामुळे संपूर्ण दिवा शहरावर धुराचं सावट पसरलं आहे. दुसरीकडे मुरबाडच्या एमआयडीसी भागात ओम प्लास्टिक कंपनीत रात्री बारा वाजताच्या सुमारास आग लागली होती.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram