पुणे : इंदापूरच्या जागेवरुन हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार यांच्यातला संघर्ष टोकाला

Continues below advertisement
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांच्यातला राजकीय हाडवैर अवघ्या महाराष्ट्राला परिचित आहे. आता या दोन्ही नेत्यांमधील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
इंदापूर विधानसभेची निवडणूक आपण लढवणार आहोत. आपल्या उमेदवारीची काळजी काँग्रेस पक्ष घेईल असं वक्तव्य हर्षवर्धन पाटलांनी केलंय.. गेल्या आठवड्यात एका शेतकरी मेळाव्यात बोलताना, इंदापूरची जागा राष्ट्रवादीलाच देणार, भलेही आघाडी झाली नाही तरी बेहत्तर अशा शब्दात अजित पवारांनी हर्षवर्धन पाटलांना आव्हान दिलं होतं.
 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram