'तारक मेहता...'च्या दयाबेनचा मालिकेला रामराम?
Continues below advertisement
सब टीव्ही वाहिनीवरील 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये दयाबेनची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी मालिकेला रामराम करण्याची शक्यता आहे. निर्मात्यांनी मात्र या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
सप्टेंबर महिन्यापासून दयाबेन 'तारक मेहता..'तून गायब आहे. तिने सहा महिन्यांची मॅटर्निटी लीव्ह घेतली होती. नोव्हेंबर महिन्यात दिशाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. बाळाच्या संगोपनात व्यस्त असल्यामुळे दिशा मालिका सोडण्याची चिन्हं आहेत.