पुणे : नाटककार दिलीप कोल्हटकर यांच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू

Continues below advertisement
ज्येष्ठ नाटककार दिलीप कोल्हटकर यांच्या पत्नी दिपाली कोल्हटकर (वय-65) यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. पुण्यातील कर्वे नगरमधील राहत्या घरातील किचनमध्ये त्या गुरुवारी रात्री जळालेल्या अवस्थेत आढळल्या होत्या. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केलं असता मृत घोषित करण्यात आलं.

शवविच्छेदनात दिपाली कोल्हटकर यांच्या डोक्याला गंभीर जखम असल्याचं आढळून आलं. याप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram