Digvijaya Singh | आयएसआयकडून बजरंग दल आणि भाजप पैसे घेत आहेत : दिग्विजय सिंह | ABP Majha
Continues below advertisement
काँग्रेस नेते आणि मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलंय. पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI कडून बजरंग दल आणि भाजप पैसे घेते, असा आरोप दिग्विजय सिंह यांनी केलाय.
Continues below advertisement