स्पेशल रिपोर्ट : सांगली : दिघंचीकरांची दुष्काळावर मात, कोरड्या माणगंगेत बोटी चालू लागल्या!
Continues below advertisement
दुष्काळ पडला. की लोकांच्या व्यथा सरकारसमोर मांडण्याचं काम पत्रकार करत असतात. पण सांगलीतल्या पत्रकारांनी मात्र गावकऱ्यांच्या साथीनं काही वेगळंच काम करुन दाखवलंय. पत्रकारांनी असं नक्की काय केलंय? बघुया...
Continues below advertisement