धुळे : बंद पडलेल्या बोअर वेलमधून 50 फूट उंच कारंजा
Continues below advertisement
बंद असलेल्या बोअरवेलमधून तब्बल 50 फूट उंचीचा कारंजा उडाला. धुळे जिल्ह्यातील लामकनीमधील शेतकरी बी. सी. महाले यांच्या शेतात हा प्रकार घडला. सुमारे तीन तास हा कारंजा सुरु होता.
Continues below advertisement