धुळे: पोलिस बंदोबस्तात धर्मा पाटील यांच्यावर अंत्यसंस्कार
Continues below advertisement
सरकारच्या अनास्थेपायी आत्महत्या करणाऱ्या ८४ वर्षांच्या धर्मा पाटील यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी धुळ्याचे पालकमंत्री जयकुमार रावल उपस्थित होते. अंत्यविधीच्या पार्श्वभूमीवर विखरण इथं चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.. रात्री उशीरा धर्मा पाटील यांचं पार्थिव धुळे जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी विखरणला पोहोचलं.
धर्मा पाटील यांनी जमिनीच्या मोबदल्यासाठी मंत्रालयात विषप्राशन केलं होतं. सहा दिवसानंतर परवा रात्री त्यांचा मृत्यू झाला.
धर्मा पाटील यांनी जमिनीच्या मोबदल्यासाठी मंत्रालयात विषप्राशन केलं होतं. सहा दिवसानंतर परवा रात्री त्यांचा मृत्यू झाला.
Continues below advertisement