धुळे : धर्मा पाटील यांचा मृत्यू, विखरण गावातील शेतकऱ्यांचं म्हणणं काय?
Continues below advertisement
आपल्याला न्याय मिळावा यासाठी मंत्रालयाच्या दारात विष पिणाऱ्या धर्मा पाटील यांचा अखेर मृत्यू झाला आहे. काल रात्री त्यांचं निधन झालं. 22 जानेवारीला विष प्राशन केल्यापासून त्यांच्यावर मुंबईतल्या जेजे रुग्णालयात उपचार सुरु होतेदरम्यान विखरण गावच्या ग्रामस्थांनी या प्रकरणी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत, पाहूयात
Continues below advertisement