सरकारच्या अनास्थेपायी आत्महत्या करणाऱ्या ८४ वर्षांच्या धर्मा पाटील यांच्यावर थोड्याच वेळात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.