दहशतवाद्यांशी लढताना महाराष्ट्राचा सुपुत्र शहीद, धुळ्याच्या मिलिंद खैरनार यांना वीरमरण

Continues below advertisement
काश्मीरमधील बांदिपोरामध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे. मात्र, दहशतवाद्यांच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना दोन जवान शहीद झाले आहेत. त्यात महाराष्ट्राच्या एका सुपुत्राचा समावेश आहे. शहीद जवान धुळ्यातील साक्री गावामधील असल्याची माहिती समजते आहे. दरम्यान, दहशतवाद्यांच्या हल्यात एक जवान जखमीही झाला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram