धुळे : साक्रीमध्ये प्रशिक्षणार्थी विमान कोसळलं, दोन वैमानिक जखमी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appधुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यात आज (शुक्रवार) थोड्याच वेळापूर्वी प्रशिक्षणार्थी विमान कोसळलं. या अपघातात पायलटलसह दोघेजण जखमी झाले आहेत. साक्री तालुक्यातल्या शेवाळी फाट्याजवळच्या एका शेतामध्ये या विमानाचं क्रॅश लँडिंग झालं. सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.मिळालेल्या माहितीनुसार, या विमानात तांत्रिक बिघाड झाल्यानं हे विमान कोसळलं.