स्पेशल रिपोर्ट : धुळे : धुळ्यात भर पावसाळ्यात पाणीबाणीची स्थिती

Continues below advertisement
महाराष्ट्रात अनेक भागात समाधानकारक पाऊस पडत असताना धुळ्यात मात्र दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील अकरा पैकी तीन धरणांमध्ये शून्य टक्के जलसाठा आहे. तर उर्वरीत आठ धरणांमध्ये केवळ 3.67 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. सोनवद, कनोली, अमरावती या तीन धरणांचा जलसाठा शून्य टक्के आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram