धुळे : काँग्रेस आमदार अमरिश पटेल यांच्या घरावर आयकर विभागाचा छापा

Continues below advertisement
धुळे आणि शिरपूरमध्ये आयकर विभागाने छापा टाकला. काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार आणि उद्योजक अमरिश पटेल तसंच राष्ट्रवादीचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या घरावर आयकर विभागाने धाड टाकली.

उद्योग क्षेत्रात असलेल्या भागीदारीप्रकरणी आयकर विभागाकडून चौकशी सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी  काही राजकीय नेत्यांच्या तसंच व्यापारी आणि उद्योजकांच्या निवासस्थानी, कंपन्यांची आयकर विभागाकडून तपासणी सुरु आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram