धुळे : एकनाथ खडसेंच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांची रिक्षावारी
Continues below advertisement
महसूलमंत्रिपद गेल्यापासून गेल्या दोन वर्षात भाजपचे नेते एकनाथ खडसेंचा वनवास सुरु आहे.खडसेंच्या या वनवासामुळे खडसे समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.आणि याच नाराजीमुळे खडसेंचा एक समर्थक सध्या रिक्षा घेऊन फिरतो आहे.
Continues below advertisement