महापालिका निवडणुकीत धुळेकरांचा कुणाला पाठिंबा | धुळे | एबीपी माझा

Continues below advertisement

उद्या होणाऱ्या धुळे महापालिकेच्या मतदानात नेमकं कुणाच्या बाजूने धुळेकर कौल देतात हे सांगणे सहज शक्य नाही. माजी भाजप नेते अनिल गोटे हे या निवडणुकीत स्वतःचा नवीन पक्ष 'लोक संग्राम' कडून लढत आहेत. ही अगदी चुरशीची लढत ठरणार आहे. अनिल गोटेंचा हा भाजप विरुद्धचा बंड कुणाला महागात पडणार हे जाणण्याची उत्सुकता मात्र सर्वांना असेल. तर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची झालेली युती आपल्याला या ठिकाणी दिसून येते.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram