धुळे : धर्मा पाटील आत्महत्या प्रकरण : अस्थी घेऊन पाटील कुटंब जिल्हाधिकारी कार्यालयात

Continues below advertisement
संपादीत जमिनीच्या मोबदल्यासाठी आत्महत्या करणाऱ्या धर्मा पाटील यांचं कुटुंब धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात धर्मा पाटील यांच्या अस्थी घेऊन पोहोचलं आहे. जोपर्यंत योग्य न्याय मिळत नाही आणि जिल्हाधिकाऱ्यांची भेट होत नाही, तोपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातच थांबून राहणार, असा निर्धार त्यांनी केला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram