धुळे : धर्मा पाटील यांचं पार्थिव मूळगाव विखरणमध्ये दाखल
Continues below advertisement
सरकारच्या अनास्थेपायी आत्महत्या करणाऱ्या ८४ वर्षांच्या धर्मा पाटील यांच्या पार्थिवावर आज अंत्यविधी होणार आहे.
धुळयातल्या विखरण या त्यांच्या मूळगावी सकाळी ९ वाजता अंत्यविधी होईल. दरम्यान, 30 दिवसांच्या आत सरकारने
पाटील कुटुंबाला मोबदला देण्याचं आश्वासन दिलं आहे.
पुढच्या ३० दिवसात संबंधित जमिनीचा पंचनामा होईल, त्यात काही चुका आढळल्यास व्याजासकट मोबदल्याची रक्कम दिली जाईल., असं लेखी आश्वासन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं आहे.