Gharkul Scam | राज्यभर गाजलेल्या जळगाव घरकुल घोटाळ्याचा आज 'निकाल' | जळगाव | ABP Majha

Continues below advertisement

संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या जळगाव घरकुल गैरव्यवहार प्रकरणाचा निकाल आज धुळे जिल्हा न्यायालयात लागण्याची शक्यता आहे. जळगावातले दोन दिग्गज नेते सुरैश जैन आणि गुलाबराव देवकर यांचंही भविष्य या निकालानं ठरणार असल्यामुळे याकडे सर्वांचं लक्ष आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram