Gharkul Scam | जळगाव घरकुल घोटाळ्याचा आज निकाल, 45 कोटींप्रकरणी 93 संशयितांवर गुन्हा | ABP Majha
संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या जळगाव घरकुल गैरव्यवहार प्रकरणाचा निकाल आज धुळे जिल्हा न्यायालयात लागण्याची शक्यता आहे. जळगावातले दोन दिग्गज नेते सुरैश जैन आणि गुलाबराव देवकर यांचंही भविष्य या निकालानं ठरणार असल्यामुळे याकडे सर्वांचं लक्ष आहे.