Dhule Chemical Factory Blast | धुळ्यातील शिरपूरजवळ केमिकल कंपनीत भीषण स्फोट | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
शिरपूरजवळील वाघाडी गावात रुमीत केमिसिंथ या औषध आणि डायिंगसाठी केमिकल्स बनवणाऱ्या कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला असून 40 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरु आहे. एनडीआरएफच्या टीमलाही पाचरण करण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनही घटनास्थळी दाखल झाले आहेत.