धुळे : जवान चंदू चव्हाणांकडून पाकिस्तानची पोलखोल
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Apr 2018 10:34 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पाकिस्तानच्या तुरुंगात 4 महिने राहिलेले धुळ्याचे 23 वर्षीय जवान चंदू चव्हाण यांनी त्यांच्यावर झालेला अत्याचार समोर आणला. पाकिस्तानमधील तुरुंगात चंदू चव्हाण यांना मानसिक आणि शारिरकदृष्टया वाईट छळ करण्यात आला.
एका इंग्रजी वृत्त पत्राला दिलेल्या मुलाखतीत चंदू चव्हाणांनी पाकिस्तानमध्ये घडलेला एक एक प्रसंग सविस्तर सांगितला. यामध्ये चंदू चव्हाण यांना भारताविरोधी बोलण्यास प्रवृत्तही करण्यात आलं. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरेंसंदर्भातही वाईट बोललं जात होतं, असेही चंदू चव्हाण यांनी सांगितले.