स्पेशल रिपोर्ट : धुळे : स्वित्झर्लंड ते भारत, झाशीच्या सोहनलालचा अचंबित करणारा 'रिक्षा' प्रवास
Continues below advertisement
तो दिल्लीत रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करायचा... आता तो स्वित्झरलँडमध्ये एक यशस्वी व्यावसायिक बनलाय...हा प्रवास आहे झाशीच्या सोहनलालचा...पाहुयात माझाचा स्पेशल रिपोर्ट...
Continues below advertisement