VIDEO | 'सूर नवा..' छोटे सूरवीरची विजेती स्वराली जाधवशी खास गप्पा | ढॅण्टॅढॅण | एबीपी माझा
सूर नवा ध्यास नवा या रिअॅलिटी शोचा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला. अत्यंत चुरशीच्या या स्पर्धेत बाजी मारली ती माहुरगडच्या स्वराली जाधव हिने. यानिमित्ताने तिच्याशी खास गप्पा मारल्यात आमचा प्रतिनिधी विनोद घाटगे याने.