बर्थ डे स्पेशल : ढॅण्टॅढॅण : अभिनेता वरुण धवनसोबत खास बातचीत
नुकत्याच रिलीज झालेल्या ऑक्टोबर सिनेमामधून रसिकांची मनं जिंकलेल्या वरुण धवनचा आज 31वा वाढदिवस आहे. 31 वर्षाच्या वरूणचा बॉलीवूडमधला मागच्या काही वर्षांचा आलेख पाहिला तर त्याची कारकिर्द बहरतानाच दिसत आहेत. त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ऑक्टोबर सिनेमा आणि त्याच्या इतर सेलिब्रिटी लाईफबद्दल बातचीत केली आहे, आमच्या प्रतिनिधी ज्योइता मित्रा यांनी.